Home शहरे जळगाव सबगव्हाण येथे कर्जबाजारी शेतकरी ने केली आत्महत्या

सबगव्हाण येथे कर्जबाजारी शेतकरी ने केली आत्महत्या

0

सबगव्हाण / जळगांव : सबगव्हाण येथे बन्सीलाल दगा पाटील, वय 66 यांनी आज दुपारी त्यांचे राहते घरी कर्जबाजारा ला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टर जी एम पाटील, यांनी वाचवण्यासाठी प्रयत्न केले, त्यांची तबेत बिघडत असल्याने त्यांना धुळे येथे सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलवले, परंतु रस्त्या त फागणे पर्यंत जात असताना प्राणजोत गेली , या कामी सबगव्हाण हुन अमळनेर हुन धुळे जाणे साठी सरपंच नरेंद्र पाटील, उपसरपंच श्रीराम पाटील, पाटील सहकार्य केले,मारवड पोलीस स्टेशनमध्ये पोलीस पाटील भाऊसाहेब पाटील, यांनी खबर दिली, त्यांना दोन मुले, तीन मुली, 7 नातवंडे आहेत, त्यांचे वर वि का सोसायटी चे 35000 कर्ज आहे, या बाबत पोलीस चव्हाण, हवालदार निकम, ए अस आय जाधव,पोलीस निरीक्षक राहुल फुला साहेब अधिक तपास करीत आहेत,