“सर सय्यद अहमद गौरव दिवस ” साजरा
पुणे : परवेज शेख मुस्लिम समाजाला शिक्षणाकडे घेवून जाणारे सुधारणावादी शिक्षण तज्ञ आणि समाजसेवक सर सय्यद अहमद यांचा 202 वा जन्मदिन महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल मध्ये साजरा करण्यात आला.
प्राचार्य परवीन शेख यांनी सर सय्यद अहमद यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला.या कार्यक्रमास प्रशालेचे पर्यवेक्षक श्री साबीर कुरेशी ,आसिया शेख ,श्री नितिन तोडकर,श्री मुनाफ़ पागां,श्री नौशाद शेख,श्री रिझवान खान हे शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते . हीना झकेरी यांनी आभार मानले.
- Advertisement -