पुणे दि.5: सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी बी. जे. रोड येथील राज्यस्तरीय लेखा समिती कार्यालयास भेट देऊन अधिकाऱ्यांकडून कार्यालयाच्या कामकाजाची माहिती घेतली.
यावेळी राज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष शहाजी क्षीरसागर, सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000000