Home शहरे औरंगाबाद सहा हजार रुपयेची लाच घेताना ग्रामसेवक औरंगाबाद अँटी करप्शन ब्युरो यांची जाळ्यात

सहा हजार रुपयेची लाच घेताना ग्रामसेवक औरंगाबाद अँटी करप्शन ब्युरो यांची जाळ्यात

प्रतिनिधी – शफीक शेख

औरंगाबाद :-
अँटी करप्शन ब्युरो औरंगाबाद यांची यशस्वी कामगिरी येथील ग्रामसेवक सहा हजार रुपयांची लाच घेताना चतुर्भूज युनिट,औरंगाबाद.तक्रारदार- , वय-38 वर्ष व्यवसाय- मजुरी,रा.धामणगाव,ता.फुलंब्री जि. औरंगाबाद.आरोपी लोकसेवक:- श्री.विनय नागोराव अरमाळ,वय-42 वर्षे, व्यवसाय-नोकरी, ग्रामसेवक,वर्ग-3 ,धामणगाव ग्रामपंचायत कार्यालय, ता.फुलंब्री जि. औरंगाबाद.लाचेची मागणी- 6000/- रूपये लाचेची मागणी,दिनांक 02.06.2020 रोजी कारण – तक्रारदार यांचे भावाचे व इतर दोन नातेवाईकांचे स्वच्छ भारत योजने अंतर्गत शौचालयाचे अनुदानाची मंजूर रक्कम लाभार्थ्यांचे खात्यात टाकण्या करिता यातील लोकसेवक यांनी तक्रारदार यांना प्रति लाभार्थी 2000 रुपये प्रमाणे तीन लाभार्थ्यांचे 6000 रुपये लाचेची
मागणी करून 6000/- रुपये लाच स्वीकारताना पंचा समक्ष पकडले.
यांचे मार्गदर्शक- मा.श्री.अरविंद
चावरीया पोलीस अधीक्षक,ला.प्र. वि. औरंगाबाद.
मा.डाॅ.अनिता जमादार मॅडम.अपर पोलीस अधीक्षक ला. प्र. वि. औरंगाबाद.
कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचारी- गणेश धोक्रट, पोलीस निरीक्षक, पोहवा/गणेश पंडुरे, पोना/विजय बाम्हदे, चापोका/चंद्रकांत शिंदे, ला.प्र.वि.औरंगाबाद