सांगलीत लॉकडाऊन नियमांची पायमल्ली केल्याने ७ दुकानावर कारवाई तर १ दुकान सील

सांगलीत लॉकडाऊन नियमांची पायमल्ली केल्याने ७ दुकानावर कारवाई तर १ दुकान सील
- Advertisement -

सांगलीत लॉकडाऊन नियमांची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. शहरात शासनाकडून सकाळी ७ ते ११ यावेळेत अत्यावश्यक दुकानांना आणि भाजी विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र ११ नंतरही अनेक आस्थापना आणि भाजी विक्री सुरू होती

Source link

- Advertisement -