Home बातम्या साकोलीत आयपीएलवर सट्टा; एकाला अटक

साकोलीत आयपीएलवर सट्टा; एकाला अटक

0
साकोलीत आयपीएलवर सट्टा; एकाला अटक

[ad_1]

भंडारा जिल्ह्याच्या साकोली शहरातील प्रगति कॉलनी येथे मुंबई विरुद्ध चेन्नई या आयपीएल क्रिकेटवर सट्टा साकोली पोलिसांनी धाडी टाकत एका आरोपीला अटक केली असून एक आरोपी फरार झाला आहे

[ad_2]

Source link