सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण सत्राचे आयोजन, २० जून अर्ज करण्याची अंतिम मुदत

- Advertisement -

वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन, सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण सत्राचे आयोजन. २० जून अर्ज करण्याची अंतिम मुदत. पात्र व्यक्तींनी अर्ज करण्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन.

- Advertisement -