साहित्यिक श्रीकांत देशमुख यांचे ‘दिलखुलास’सह ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात व्याख्यान

साहित्यिक श्रीकांत देशमुख यांचे ‘दिलखुलास’सह ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात व्याख्यान
- Advertisement -

मुंबई, दि. 5 : ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 350 व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य’ या विषयावर साहित्यिक श्रीकांत देशमुख यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून हे व्याख्यान गुरूवार दि.6 आणि शुक्रवार दि. 7 जुलै 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून हे व्याख्यान गुरूवार, दि. 6 जुलै 2023 रोजी सायं 7.30 वा.  महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक पुढीलप्रमाणे

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

000

- Advertisement -