सिगरेटची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

- Advertisement -

मुंबई :- शफीक शेख

खजूरच्या बॉक्समध्ये लपवून परदेशी सिगरेटची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात महसुल गुप्तवार्ता संचलनालयाला म्हणजेच DRI ला यश आले आहे. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली असून न्हावाशिवा बंदरावरून साडे अकरा कोटींच्या परदेशी सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊननंतर परदेशी सिगरेटची मागणी प्रचंड वाढल्याची माहिती वरिष्ठ अधिका-याने दिली.

- Advertisement -