Home ताज्या बातम्या सीसीटीएनएस प्रणालीतील उत्कृष्ट कामगिरी मध्ये सोलापूर ग्रामीण महाराष्ट्र राज्यात द्वितीय.

सीसीटीएनएस प्रणालीतील उत्कृष्ट कामगिरी मध्ये सोलापूर ग्रामीण महाराष्ट्र राज्यात द्वितीय.

0

पुणे : परवेज शेख

दिनांक 16/08/2019 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पार पडलेल्या मासिक आढावा बैठकीमध्ये सीसीटीएनएस विभागाने उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल श्री. अतुल झेंडे, अप्पर पोलीस अधीक्षक, श्री. इक्बाल शेख पोलीस हवलदार यांचा मा. श्री. मनोज पाटील सर, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांचे हस्ते जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.