Home बातम्या सोलापूर-बार्शीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी स्वतः सरण रचत दिली कोरोना मृतदेहाला अग्नी

सोलापूर-बार्शीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी स्वतः सरण रचत दिली कोरोना मृतदेहाला अग्नी

0
सोलापूर-बार्शीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी स्वतः सरण रचत दिली कोरोना मृतदेहाला अग्नी

[ad_1]

कोरोनाच्या काळामध्ये अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी पळ काढल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले असेल. मात्र बार्शीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी स्वतः कोरोनाने मयत झालेल्या व्यक्तीचे सरण रचले. आणि स्वतः  मृतदेहाला अग्नी दिला आहे. 

[ad_2]

Source link