स्कूटर पार्किंग साठी शिवड़ी मधे खून

- Advertisement -

जिल्ला प्रतिनिधि :- शफीक शेख

दि.21/04/20 रोजी 00.30 वा. म्युनिसिपल चाळ नं. 46 च्या गल्लीत, शिवडी क्रॉस रोड, मुंबई येथे स्कूटर पार्किंग च्या वादातून यातील फी’ नाव-अदनान सत्तर पटेल/16 वर्ष, त्याचे भाऊ नामे- शाहिद रजाक पटेल/22 वर्षे व साहिल रजाक पटेल/16 वर्षे याना त्यांच्या शेजारी राहणारे यातील आरोपी नामे-
1) करीम युसूफ शेख/35
2) युसूफ उमर शेख/70
3) मिनाज युसूफ शेख/35
4) मेहराज युसूफ शेख/65
यांनी शिवीगाळ करून हात बुक्काने मारहान करून धमकी दिली. तसेच करीम युसूफ शेख याने त्याच्या हातातील तीक्ष्ण चाकूने फी’ व त्याच्या दोन भावांना वार करून गंभीर जखमी केले त्यांना के.ई.म्. रुग्णालयात
उपचाराकर्ता दाखल केले. त्यात शाहिद रजाक पटेल मयत झाला.

नमूद प्रकरणी र.अ. कि. मार्ग पो.ठाणेस गु.र.क्र. 115/20, कलम-302, 307, 506, 504, 34 भा.द.वि. नोंद करण्यात आला असून. गुन्ह्यातील चारही आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत.

- Advertisement -