Home शहरे गोंदिया धोटे बंधू महाविद्यालया कडून युवाशक्ती शिबिराचे उदघाटन

धोटे बंधू महाविद्यालया कडून युवाशक्ती शिबिराचे उदघाटन

0

छोटे बंधू शिबिराचे गोंदिया उदघाटन स्थानिक गोंदिया धोटे बंधू महाविद्यालयाकडून गोदीया शिक्षण संस्थाअंतर्गत स्वच्छते करीता युवाशक्ती शिबिराचे करण्यात आले उदघाटन डॉक्टर अंजन नायडू यांच्या मार्गदर्शनात तसेच रा से यो चे अधिकारी डॉक्टर गुणवंत गाडेकर तसेच डॉ अजय घाटोळे यांच्या नेतृत्वात ग्राम पांढराबोडी येथे संपन्न झाले यावेळी ग्राम पांढराबोडी च्या सरपंच श्रीमती इमलाताई चूलपार प्रमूख उदघाटक त से च श्री चंदन ची गजभिये सामाजीक कार्यकर्ता उपस्थीत होते ग्राम पांढराबोडी चे पोलीस पाटील श्री नंदकिशोर दमाहे पंचायत समिती सदस्य डीलेश्वरी लिल्हारे श्री अजय नागपुरे श्री दिगंबर चुलपार श्री ब्रजलाल जी ऊके श्री नंदू नागपुरे श्री श्यामरावजी घुमरे ईत्यादी मंचवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरवात अतिथी कडून दिप प्रज्वलन करून करण्यात आली पुष्पगुच्छ देऊन अतिथींचे स्वागत करण्यात आले स्वयंसेवकांकडून स्वच्छतेची माहिती व जनजागृती करण्यात आली व स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात आले श्री अजय नागपुरे यांनी युवा लोकांचे योगदान देशासाठी किती महत्त्वाचे आहे हे सांगितले यावेळी मंच संचालन कुमारी हितेश वरी पटले व लोकेश पाचे यांनी केले कार्यक्रमाची प्रस्तावना अभिषेक शिरयाज तसेच अहवाल वाचन कुमारी एकता राऊतने यांनी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत सादर करून करण्यात आली कार्यक्रमाकरिता सर्व लोकांनी परीश्रम घेतले संजीव बापट ची रिपोर्ट