Home ताज्या बातम्या स्वॅब नमुना घेताना सुरक्षिततेसाठी स्पेशल बॉक्स

स्वॅब नमुना घेताना सुरक्षिततेसाठी स्पेशल बॉक्स

कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर संशयितांचे स्वॅब नमुने घेताना सुरक्षितता राखली जावी, यासाठी स्पेशल बॉक्सची निर्मिती करण्यात आली असून, हा बॉक्स येथील कोविड रूग्णालयात कार्यान्वित करण्यात आला आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज या रूग्णालयाला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली.

#CoronaVirusUpdate #कोरोनाशीलढा #MaharashtraAgainstCorona