Home बातम्या राजकारण हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे चेतन तुपे पाटील विजयी

हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे चेतन तुपे पाटील विजयी

0

पुणे : परवेज शेख पुण्यातील आठ मतदारसंघातील मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली असून प्रथम टपाली मतदानाची मोजणी सुरु झाली आहे. यात हडपसर मतदारसंघाचे निकाल जाहीर झाले असून हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे चेतन तुपे पाटील विजयी झाले आहेत.

हडपसरमध्ये 23 व्या फेरी अखेर

तुपे यांना एकूण मते 96 हजार
योगेश टिळेकर यांना 89 हजार मते
मनसे वसंत मोरे यांना 2400 मते
एकूण मतदान 2 लाख 38 हजार