Home गुन्हा हरवलेल्या इसमाचा शोधू घेऊन दिले नातेवाईकांच्या ताब्यात डेक्कन पुणे स्टेशन पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

हरवलेल्या इसमाचा शोधू घेऊन दिले नातेवाईकांच्या ताब्यात डेक्कन पुणे स्टेशन पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

पुणे:परवेज शेख

दिनांक ०७/०७/२०१९रोजी राकेश रामाखिलामन पांडे राहणार जयसिंगपूर मधप्रदेश या ठिकाणाहून बेपत्ता झाला होता ओमकार रामविलास पाडे यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात मिसिंग कंप्लेंट दिली होती
याचा तपास वरीष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गुरव सहायक फौजदार करीत असताना जेजुरी पुणे परिसरात आसलाची माहिती पोलिसांनी मिळाली व त्याला ताब्यात घेऊन डेक्कन पोलिस ठाण्यात आणले
व ओमकार पांडे यांना फोन करून बोलावून घेऊन त्यांच्या ताब्यात दिले ओमकार चा भाऊ सुखरुप मिळून आल्याने आनंद व्यक्त करुन पोलिसांचे आभार मानले

पुणे-
क्राइम न्यूज रिपोर्ट