हिंगोली मध्ये सामाजिक वनीकरण विभागात ऑक्सीजन मॅन म्हणून ओळख असणाऱ्या अधिकाऱ्याने ३४ वर्ष वन सेवेत आपले कर्तव्य बजावून सेवानिवृत्त झाल्यानंतर ही पुढील आयुष्य, स्वतः च्या कारकीर्दीत लावलेली झाडे जगविण्यात घालण्याचा संकल्प केला आहे. किसन देशमुख असे या ध्येय वेड्या अधिकार्याचे नाव असून, देशमुख हे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मध्ये कार्यरत होते.
- Advertisement -