हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाची प्रचिती येणारे चित्र समोर आले आहे. कोरोना बाधित रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन टँकची सुरक्षा रूग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे रामभरोसे असल्याचे पाहायला मिळाल आहे.
- Advertisement -