Home ताज्या बातम्या हिंदु जनजागृती समिती आयोजित विशेष ऑनलाईन संवाद : शिवरायांच्या मावळ्यांची शौर्यगाथा

हिंदु जनजागृती समिती आयोजित विशेष ऑनलाईन संवाद : शिवरायांच्या मावळ्यांची शौर्यगाथा

हिंदु जनजागृती समिती आयोजित
विशेष ऑनलाईन संवाद : शिवरायांच्या मावळ्यांची शौर्यगाथा

विषय : बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद यांचे स्वराज्यासाठी बलिदान

वक्ता :

🎤 श्री. आनंदराव रघुनाथ काशीद
नरवीर शिवा काशीद यांचे वंशज

🎤 श्री. कौस्तुभ देशपांडे
वीर बाजीप्रभु देशपांडे यांचे वंशज

🎤 श्री. प्रशांत जुवेकर
हिंदु जनजागृती समिती

अवश्य पहा :
वार : सोमवार, ६ जुलै २०२०
वेळ : सायंकाळी ७ ते ८.३०

online पाहण्यासाठी भेट द्या :

▶️ fb.com/HinduAdhiveshan

▶️ youtube.com/HinduJagruti