Home बातम्या हैदराबादच्या उद्यानातील आठ सिंहांना कोरोना

हैदराबादच्या उद्यानातील आठ सिंहांना कोरोना

0
हैदराबादच्या उद्यानातील आठ सिंहांना कोरोना

[ad_1]

देशभरात कोरोनाचा उद्रेकाने जनता हैराण झाली असताना आता जनावरांमध्येही कोरोनाची लक्षणे दिसू लागली आहेत. येथील नेहरू झुलॉजिकल पार्क (एनझेडपी) मधील आठ आशियायी सिंहांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत.

[ad_2]

Source link