Home गुन्हा 15 तलवारी सह एक जण ताब्यात

15 तलवारी सह एक जण ताब्यात

0


मुुंबई : शफीक शेख

आज रोजी ATC टीम ओतूर पो.स्टे. हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना टीमला मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे इसम नामे सोमनाथ राजाराम सांळुके वय 26 वर्षे, रा.धनगर वाडी ता – जुन्नर जि. पुणे यास त्याचे ताब्यातील CD 100 मो.सा. नं. MH 31 4614 DN सह एकूण 15 तलवारी असा मुद्देमाल किं.रू.40000 +/- असे आपले कब्जात बाळगताना मिळून आला आहे.
सदरचा इसमास ओतूर पोस्टे च्या मदतीने ताब्यात घेऊन जप्त मुद्देमाल व आरोपीला पुढील कारवाईसाठी ओतूर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.त्याचे विरुद्ध ओतूर पो स्टे येथे आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल होत आहे ह्यापूर्वी सदर आरोपीवर शहापूर पोस्टे ठाणे ग्रामीण भा. द. वि. कलम 379 नुसार गुन्हा दाखल आहे.