Home शहरे अकोला कुटासा येथील पुलाच्या कामाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

कुटासा येथील पुलाच्या कामाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

0
कुटासा येथील पुलाच्या कामाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

अकोलाजिल्हा वार्षिक योजनाअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग व जागतिक बँक प्रकल्पअंतर्गत निर्माणधीन कुटासा येथील पुलाच्या कामाची पाहणी पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज केली.

कुटासा येथील निर्माणधीन पुल भामोद, लोतवाडा, इसापूर व पिंपळोद या ग्रामीण भागाला जोडणारा मुख्य रस्ता असून यामुळे चार हजार एकर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत होणार आहे, असे त्यांनी पाहणी दरम्यान सांगितले.

000