Home बातम्या ऐतिहासिक मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी घेतली राज्यपालांची भेट

0
मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, दि. 2 : महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन, येथे सदिच्छा भेट घेतली.

Newly appointed Chief Secretary Manukumar Shrivastava called on the Governor

The newly appointed Chief Secretary of Maharashtra Manukumar Shrivastava called on the Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. It was a courtesy call.