Home शहरे अकोला विधानपरिषद : तालिका सभापतींची नावे जाहीर

विधानपरिषद : तालिका सभापतींची नावे जाहीर

0
विधानपरिषद : तालिका सभापतींची नावे जाहीर

मुंबई, दि. ३ : महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशन कामकाजासाठी विधानपरिषदेचे सभापती राजराजे नाईक-निंबाळकर यांनी तालिका सभापतींच्या नावांची घोषणा केली.
सदस्य सर्वश्री श्रीमती मनीषा कायंदे, विक्रम काळे, रामदास आंबटकर आणि अमरनाथ राजूरकर यांची तालिका सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे.

००००