Home बातम्या ऐतिहासिक राजभवन येथे राज्यपालांचे महामानवास अभिवादन

राजभवन येथे राज्यपालांचे महामानवास अभिवादन

0
राजभवन येथे राज्यपालांचे महामानवास अभिवादन

मुंबई, दि. १४ – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी गुरुवारी (दि. 14) राजभवन येथे डॉ. आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सामुदायिक त्रिशरण बुद्ध वंदना करण्यात आली.

राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी, उपसचिव श्वेता सिंघल तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Raj Bhavan : Governor Koshyari offers tributes to Dr Ambedkar

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari offered floral tributes to Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar on the occasion of the 131st birth anniversary of Dr Ambedkar at Raj Bhavan Mumbai on Thursday (14th April).

Principal Secretary to the Governor Santosh Kumar, Special Secretary Rakesh Naithani, Deputy Secretary Shweta Singhal and officers and staff of Raj Bhavan were present.