मुंबई, दि 24 : मॉरीशसचे प्रधानमंत्री प्रविंद जुगनाथ यांचे दिल्ली येथून पहाटे 1.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे आगमन झाले, तेथून पहाटे 2.55 वाजता त्यांनी मॉरीशसकडे प्रयाण केले.
यावेळी केंद्र शासनाचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र शासनाचे राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
0000