Home शहरे अकोला ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात यशस्वी यादव यांची मुलाखत

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात यशस्वी यादव यांची मुलाखत

0
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात यशस्वी यादव यांची मुलाखत

मुंबई, दि. 11 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र ’ या कार्यक्रमात सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

गुरुवार, दि. 12 मे 2022 रोजी रोजी सायंकाळी 7.30 वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब – https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

सायबर गुन्हे, त्याचे प्रकार आणि त्याविषयी विभागाची भूमिका आदी विषयांची सविस्तर माहिती श्री.यशस्वी यादव यांनी जय महाराष्ट्र या कार्यक्रमातून  दिली आहे.