Home ताज्या बातम्या मा. बापू भाऊ खरात यांची शिव सेना शिववाहतुक सेना पुणे शहर शहर प्रमुख पदि निवड

मा. बापू भाऊ खरात यांची शिव सेना शिववाहतुक सेना पुणे शहर शहर प्रमुख पदि निवड

0

पुणे : दत्तात्रय माने

मा. बापु भाऊ खरात यांची शिव सेना शिववाहतुक सेना पुणे शहर शहर प्रमुख पदि निवड करताना महाराष्ट्र अध्यक्ष मा. दिपक भाई माहेश्वरी यांनी निवडीचे पत्र दिले त्या वेळी समाजातील असंख्य मान्यवर व मा. बापू भाऊ खरात यांचे सामाजिक व राजकीय पक्षातील सर्व मित्रमंडळी व चाहते उपस्थित होते व सर्वांकडून नवीन निवड बाबत मा. बापू भाऊ खरात यांचे अभिनंदन करण्यात आले.