शरीराचं सौंदर्य आणि आरोग्य राखण्यासाठी आपण मधाचा वापर करत असतो. परंतु, सध्या बाजारात मिळणाऱ्या कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवणं अशक्यचं. दररोज आपल्या ऐकण्यातही खाद्यपदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीबाबत अनेक गोष्टी येत असतात. मधामध्येही अनेकदा भेसळ होत असते. अशातच हे जाणून घेणं आवश्यक आहे की, तुम्ही वापरत असलेलं मध शुद्ध आहे की नाही. जाणून घेऊया मध शुद्ध आहे की नाही हे तपासण्यासाठी काही पद्धती…