मुंबई, दि. 19 : कोरोनामुळे दोन वर्षांच्या अवकाशानंतर यंदा होत असलेल्या राजभवनातील प्राचीन श्रीगुंडी देवीच्या यात्रेनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज देवी मंदिरात जाऊन भाविकांसमवेत श्री गुंडी देवीची आरती केली.
यावेळी दर्शनासाठी विविध भागातून आलेल्या कोळी बांधवांनी पारंपरिक नृत्य केले.
अनेक दशकांची परंपरा असलेली ही जत्रा कोरोनामुळे दोन वर्षे झाली नव्हती.
Governor Koshyari visits Annual Jatra at Raj Bhavan’s Sri Gundi temple
Mumbai, 19th July : Governor Bhagat Singh Koshyari performed arti at the historic Sri Gundi Devi Mandir in the Raj Bhavan complex on the occasion of the Annual Jatra.
The traditional jatra which has a long history is being held after a gap of Two years.
Members of the fishermen community visited the temple from different parts of the city and performed a traditional dance on the occasion.
000