Home ताज्या बातम्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

0
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

मुंबई, दि. 28 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली.

श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राज्यपालांची राष्ट्रपतींसोबत ही पहिलीच भेट होती.

*****

 Governor Koshyari calls on President

 

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari called on the President of India Droupadi Murmu at Rashtrapati Bhavan, New Delhi.

This was the Governor’s maiden call on the President of India after Smt. Droupadi Murmu took charge as the President.