मुंबई, दि. 4 : मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून मालदीवकडे प्रयाण केले.
यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी आदी उपस्थित होते.
- Advertisement -