Home ताज्या बातम्या राष्ट्रगीताने विधानसभा कामकाजाला सुरुवात

राष्ट्रगीताने विधानसभा कामकाजाला सुरुवात

0
राष्ट्रगीताने विधानसभा कामकाजाला सुरुवात

मुंबई, दि. 17 : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून विधानसभेत राष्ट्रगीत‌ाने कामकाजास सुरुवात झाली.

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह मंत्री आणि विधानसभा सदस्य उपस्थित होते.