Home ताज्या बातम्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची कुमार शानू यांच्या दुर्गा पूजा मंडळाला भेट

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची कुमार शानू यांच्या दुर्गा पूजा मंडळाला भेट

0
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची कुमार शानू यांच्या दुर्गा पूजा मंडळाला भेट

मुंबई, दि. 30 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लोखंडवाला, अंधेरी, मुंबई येथील मुंबई बंगाली कल्चरल असोसिएशनच्या नवरात्री मंडळाला भेट देवून दुर्गा मातेची पूजा केली.

यावेळी प्रसिद्ध पार्श्वगायक कुमार शानू यांनी राज्यपालांचे स्वागत केले. वर्सोवाच्या आमदार डॉ.  भारती लव्हेकर देखील यावेळी उपस्थित होत्या.

      Governor Koshyari visits Kumar Shanu’s Durga Puja Mandal

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari visited the Durga Puja organised by the Mumbai Bengali Cultural Association at Lokhandwala, Andheri  West, Mumbai.

Playback singer Kumar Shanu welcomed the Governor. The Governor performed the Puja – Aarti and interacted with devotees. Versova MLA Dr. Bharati Lavekar was also present.

०००