Home शहरे अकोला दुर्गाष्टमीनिमित्त राज्यपालांनी घेतले मुंबादेवीचे दर्शन

दुर्गाष्टमीनिमित्त राज्यपालांनी घेतले मुंबादेवीचे दर्शन

0
दुर्गाष्टमीनिमित्त राज्यपालांनी घेतले मुंबादेवीचे दर्शन

मुंबई, दि.3 : दुर्गाष्टमीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई येथील प्रसिद्ध मुंबादेवी मंदिर येथे भेट देवून मुंबादेवीचे दर्शन घेतले.

यावेळी मंदिराच्या विश्वस्तांनी राज्यपालांचा सत्कार केला. माजी आमदार राज पुरोहित, प्रेम शंकर पांडे, हेमंत जाधव व विश्वस्त यावेळी उपस्थित होते.

००००

Governor Koshyari visits Mumbadevi Mandir on Durgashtami

 

 Governor Bhagat Singh Koshyari visited the Shree Mumbadevi Mandir in Mumbai on the occasion of Durgashtami.

Former MLA Raj purohit, Prem Shankar Pandey, Hemant Jadhav and trustees of the Mandir welcomed the Governor.

000