Home ताज्या बातम्या नीरा नरसिंगपूर तालुका इंदापूर येथे पूरग्रस्तांना दुसऱ्या ठिकाणी हटवण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये

नीरा नरसिंगपूर तालुका इंदापूर येथे पूरग्रस्तांना दुसऱ्या ठिकाणी हटवण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये

0

नीरा नरसिंहपूर येथे इंदापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती गंभीर असून  इंदापूर येथे पूरग्रस्तांना दुसऱ्या ठिकाणी हटवण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज पोलीस स्टेशनचे पी आय पवार साहेब, api जाधव साहेब, psi सातव साहेब,api खोमणे साहेब, पी एन पवार साहेब,  asi

काझी साहेब,पी एन नगरे साहेब, ps भापकर, पी सी निकम, होमगार्ड निंबाळकर यांनी मंदिरामध्ये येऊन पुरपरिस्थितीची पाहणी केली तसेच मंदिरात दोन दिवसांपासून चोख बंदोबस्त ठेवला  व समस्या जानून घेतल्या त्याबद्दल ग्रामस्थांनी पोलीस प्रशाषणाचे आभार मानले आहे