माजलगाव : प्रतीनीधी सवीस्त वृत्त आसे कि आज दिनांक ८/८/२०१९ सकाळी ९वाजता सदभावणा रँली श्री सिद्धेश्वर विद्यालया पासुन निघाली त्यात सर्व शाळेतील ,काँलेज मधील विद्यार्थी ,प्राध्यापक ,पोलीस सहभागी झाले होते .सदभावणा रँलीत घोषणांच्या पावसा सोबत पाउस पण बरसत होता.देश का ये सन्मान है, एकता ही हमारी शान है.हम सब एक है ईतर व आशा आनेक घोषणांनी माजलगाव दनानुन गेले होते.हाजारो विद्यार्थांन मुळे माजलगाव परिसर फुलुन गेला होता.रँलीच्या समारोपा नंतर जातीय सलोखा व शांतता बैठकिचे पण आयोजन पोलीस प्रशासनाने केले होते.बैठकीसाठी बीड चे कर्तव्य दक्ष एस.पी.हर्ष पोद्दार सर ,माजलगाल चे डिवाय एसपी श्रीकांतजी डिसले सर,बुधवंत सर,माझी राज्य मंत्री प्रकाशदादा सोळंके साहेब ,नगराध्यक्ष सहालभैया चाऊस ईत्यादी मान्यवर ऊपस्थीत होते.हर्ष पोद्दार यांनी जनतेस विद्यार्थांना मोलाचे मार्ग दर्शन केले.
बीड; जातीय सलोखा व शांतता बैठक 2019 संपन्न
- Advertisement -