Home पोलीस घडामोडी दंतचिकित्सक महिले ची आत्महत्या

दंतचिकित्सक महिले ची आत्महत्या

0

मुंबई : अंधेरीत ३१ वर्षीय दंतचिकित्सक ड़ाॅक्टर महिलेने गलफास घेत आत्महत्या क़ेल्याची घटना गुरुवारी घडली. स्वाती शिगवण (३१) असे महिलेचे नाव असून त्या मुलच्या औरंगाबाद येथील रहिवासी आहेत. अंधेरीतील ग्रीन फ़ील्डिंग इमारतीतून सायंकाली साडे सातच्या सुमारास कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढ़ण्यात आला आहे. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करत एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत. घटनास्थलावरून सुसाइड नोटही जप्त करण्यात आली आहेत. त्यात कुणालाही जबाबदार धरण्यात आलेले नाहीत.