Home बातम्या ऐतिहासिक संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त मंत्री संजय राठोड यांच्याकडून अभिवादन

संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त मंत्री संजय राठोड यांच्याकडून अभिवादन

0
संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त मंत्री संजय राठोड यांच्याकडून अभिवादन

मुंबई, दि. 15 : संत सेवालाल महाराज यांच्या 284 व्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी आमदार राजेश राठोड, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही संत सेवालाल महाराज यांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

००००

श्री.धोंडिराम अर्जुन/सं.स.