Home ताज्या बातम्या नौसेनेच्या मुख्य ध्वज अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट – महासंवाद

नौसेनेच्या मुख्य ध्वज अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट – महासंवाद

0
नौसेनेच्या मुख्य ध्वज अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट – महासंवाद

मुंबई दि. ९ : भारतीय नौसेनेच्या पश्चिम मुख्यालयाचे नवनियुक्त मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.