Home बातम्या ऐतिहासिक राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट

राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट

0
राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट

नवी दिल्ली , 10 : महाराष्ट्राचे  राज्यपाल रमेश बैस यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांची नवी दिल्ली येथे  सदिच्छा भेट घेतली. राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री. बैस यांची प्रधानमंत्र्यांसोबत पहिलीच भेट होती.

राज्यपाल श्री. बैस यांनी प्रधानमंत्री श्री. मोदी  यांना  पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट दिली.

0000

अंजु निमसरकर वि.वृ.क्र. 65/  दि.10.04.2023