Home ताज्या बातम्या ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती – महासंवाद

‘दिलखुलास’ कार्यक्रमात मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती – महासंवाद

0
‘दिलखुलास’ कार्यक्रमात मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती – महासंवाद

मुंबई, दि. 16 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर सोमवार दि.  19 जून, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत हा ‘दिलखुलास’ कार्यक्रम प्रसारित होईल.

0000