पुणे : परवेज शेख
पुणे – पुणे स्टेशन परिसरात बसची वाट पाहत थांबलेल्या नागरिकास मारहाण करत पैसे घेऊन दोन चोरांनी पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या बिट मार्शलने चोरट्यांचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करुन अटक केले.
नसरुद्दीन गणी पठाण, राहुल दिलीप उबाळे अशी चोरट्यांची नावे आहेत. तर पोलीस शिपाई अकबर कुरणे आणि विवेक जगताप या दोन पोलिसांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
- Advertisement -
























WhatsApp