ताज्या बातम्याबातम्यामहत्वाच्या बातम्याशहरे क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन 3 ऑगस्ट 2023 Share FacebookTwitterWhatsAppTelegramPinterestLinkedinEmailTumblrViber - Advertisement - मुंबई, दि. ३: क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनीही पुष्प अर्पण करून वंदन केले. ००० - Advertisement -