Home ताज्या बातम्या बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांना पुणे पोलिसांतर्फे हार्दिक शुभेच्छा

बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांना पुणे पोलिसांतर्फे हार्दिक शुभेच्छा

0

बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांना पोलिसांतर्फे हार्दिक शुभेच्छा

पुणे : परवेज शेख

पुणे शहराच्या ईदगा मैदानावर मुस्लिम बांधवांना बकरी ईद च्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमास पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, मा.अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर .श्री .अशोक मोराळे ,मा.पोलीस उपायुक्त गुन्हे पुणे शहर .श्री .बच्चन सिह ,हाराष्ट्र राज्याचे दिलीप भाऊ कांबळे आणि पुणे शहराचे आमदार वंदनाताई चव्हाण यांनी मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिले. आणि या ठिकाणी पुणे शहर पोलीसांचे मुस्लिम बांधवांतर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.