Home गुन्हा पुणे येरवडा मध्ये घरफोडी

पुणे येरवडा मध्ये घरफोडी

0

पुणे : परवेज शेख

येरवडा पोलीस स्टेशन कल्याणी नगर मध्ये राहणारे प्रदीप अग्रवाल वय पन्नास वर्ष आयटीआय बिल्डिंग मेरीगोल्ड कॉम्प्लेक्स पुणे यांनी फिर्याद दिली आहे दिनांक 19/8/2019 रोजीरात्री सव्वा बारा वाजता ते सकाळी आठ वाजून वीस मिनिटाच्या दरम्यान फिर्यादी यांच्या राहत्या प्लॉटला बंद असताना अज्ञात इसमाने प्लॉटचे काचेच्या स्लाइडिंग च्या बाहेरील लोखंडी गेट चा कोंडा तोडून आत मध्ये प्रवेश करून बेडरूममधील कपाटातील रोकड 14,000 रुपये आणि तिजोरीतले सोन्याचे कॉइन चांदीचे कॉइन व घराच्या चाव्या असा एकूण दोन लाख 44 हजार किमतीचा आहे घरफोडी करून चोरून नेला