Home गुन्हा एरंडवणे कर्वे नगर मध्ये घरफोडी

एरंडवणे कर्वे नगर मध्ये घरफोडी

0

एरंडवणे कर्वे नगर मध्ये घरफोडी

पुणे : परवेज शेख

दिनांक 17 /8 /2019 दिनांक 18/ 8/ 2019 रोजी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान कवल जोशी वय 33 वर्ष एरंडवणे कर्वे नगर पुणे यांच्या प्लॉट नंबर 204 दुसरा मजला सायली बिल्डींग सुशीला नगरी फेज 1 सोसायटी डीपी रोड येथे प्लॉटचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात इसमाने आत मध्ये प्रवेश करून बेडरूममध्ये. कपाटातील टायटन रागा घड्याळ व सोन्या चांदी व डायमंडचे दागिने असा एकूण 7,93,500 रुपये किमतीचा घरफोडी करून चोरून नेला आहे.