पुणे : परवेज शेख
अनुप फाउंडेशन (नॅशनल एन.जी.ओ.)पारोळा मार्फत पारोळा तालुक्यात सार्वजनिक गणेश उत्सवा निमीत्त “व्यसनमुक्त महाराष्ट्र गणेश मंडळ योजना
वरिल संदर्भीय विषयास अनुसरुन आपणास अनुप फाउंडेशन (नॅशनल एन.जी.ओ.)पारोळा
मार्फत निवेदन देण्यात येते की,अनुप फाउंडेशन (नॅशनल एन.जी.ओ.) पारोळा मार्फत आम्ही पारोळा शहर व
तालुक्यात सार्वजनिक गणेश उत्सवा निमीत्त दि.०२/०९/२०१९ ते १२/०९/२०१९ पर्यंत सर्व
गणेश मंडळांवर “व्यसनमुक्त महाराष्ट्र गणेश मंडळ योजना-२०१९” राबविण्या कामी
खालील प्रमाणे कार्य राबविण्यास इच्छूक आहोत –
१) व्यसनमुक्त संदर्भात एकांकीका व नाट्य प्रयोग.
२) व्यसनमुक्ती जनजागृती पर फलक.
३) व्यसनमुक्ती संदर्भात ध्वनी फित व पवाडे.
४) व्यसनमुक्ती पर उत्कृष्ठ कार्या बाबत गणेश मंडळांना प्रशस्तीपत्र मान्यवरांमार्फत वाटप.

- Advertisement -






















WhatsApp