Home ताज्या बातम्या “देश,राष्ट्र उभारणीत महिलांचे मोठे योगदान : मुख्यमंत्री वैद्यकिय साह्यता कक्ष प्रमुख ओमप्रकाश शेटे”.

“देश,राष्ट्र उभारणीत महिलांचे मोठे योगदान : मुख्यमंत्री वैद्यकिय साह्यता कक्ष प्रमुख ओमप्रकाश शेटे”.

0

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)
बीड संचलित तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम अंतर्गत
लोक संचलित साधन केंद्र, माजलगाव ची
९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व महिला मेळाव्याचे
उदघाटन
मुख्यमंत्री महोदयाचे विशेष कार्य आधिकारी तथा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मा.ओमप्रकाश शेटे साहेब यांच्या शुभहस्ते झाले.
यावेळी माविम चे जिल्हा समन्वय अधिकारी मा.श्री एस.बी. चिंचोलीकर, राज्य सुकाणू समितीच्या सदस्या मा. रेखाताई वेडे , मा.आश्रूजी भोसले (आयसीआयसीआय बँक व्यवस्थापक), पत्रकार पुरुषोत्तम करवा, बंडू खांडेकर,
कार्यक्रमाच्या संयोजक वैशालीताई नाईकनवरे आदींसह बचतगटांतील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .