Home ताज्या बातम्या शेतकऱ्यांनंतर आता वाहनचालकांना आत्महत्येस प्रवृत्त करत हे भाजप सरकार

शेतकऱ्यांनंतर आता वाहनचालकांना आत्महत्येस प्रवृत्त करत हे भाजप सरकार

0

पुणे : परवेज शेख

शेतकऱ्यांनंतर आता वाहनचालकांना आत्महत्येस प्रवृत्त करत हे भाजप सरकार

खड्डेयुक्त रस्ते, बंद सिग्नल,चुकीचे गतिरोधक, अस्वच्छ रस्ते, रस्त्यावरील कचराकुंड्या, रस्त्यावरील पक्ष्यांची कार्यालये, राजकारण्यांचे अतिक्रमित दुकाने, अनधिकृत फ्लेक्स, यांच्यावर सरकारी यंत्रणा काय कारवाई करणार आहे का नाही?
आज जी सरकारनिर्मित बेरोजगारी ला बळी पडलेली बेरोजगार जनता ही सरकारी हुकूमशाहीमुळे आत्महत्या करण्यास मजबूर झाली आहे. असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यासंदर्भात नितीन गडकरी मंत्री अवजड व रस्ते विकास भारत सरकार यांना तात्काळ सदर नियम रद्द करण्याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आय) तर्फे इशारा देण्यात आला आहे.कारण जनतेची व करदात्याला लुटण्याचा कुटील डाव आहे. हे तात्काळ थांबले पाहिजे ,नाहीतर गरीब जनता शेतकऱ्याप्रमाणे आत्महत्या करतील.

सरकार RBI कडून घेतलेले 1 लाख 70 हजार करोड रुपय जनते कडून जुलमी पद्धतीने वसूल करत आहे -सतीश गायकवाड

लोकशाहीमध्ये कायदा हा जनतेचे हक्क आणि अधिकार वाचवण्यासाठी असतो , त्यांचे जीवन उध्वस्त करण्यासठी नाही.– तोसिफ शेख

शेतकऱ्यांनंतर आता वाहनचालकांना आत्महत्येस प्रवृत्त करत हे भाजप सरकार -क्रांती सहाणे